लहान भूधारकांसाठी लोकशाही तंत्रज्ञान
भारताला विजयी शेतकर्यांचे राष्ट्र बनवा
शेतकरी भारताला सशक्त बनवतात आणि आम्ही शेतकर्यांना सशक्त बनवतो. एकत्रितपणे आपणे शेतीला प्रगत करू शकतो.
कृष-e ही कौशल्य आणि गुणवत्तेच्या भागीदारीवर उभी अशी सक्रिय संस्था आहे जी शेतीची प्रगती करण्याच्या प्रत्येक संधीचा वापर करून,
शेतकर्याची प्रत्येक गरज भागवण्यासाठी एकत्र आली आहे.