कैलास मोरे गाव - पूरी
जिल्हा - औरंगाबाद
श्री. कैलास मोरे, कृष- ई तकनिक प्लॉटचे शेतकरी, हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्हामधील आहेत. ८ महिन्यांपूर्वी, त्यांनी त्यांच्या पिकासाठी कृष- ई ऊसाचे डिजिटल कॅलेंडरचा स्वीकार केला. कृष- ई सल्ला आणि अॅप सहाय्यासह, सध्या त्यांच्या ऊसाच्या पिकाच्या गाठीचा आकार ७.५ इंच आणि घेराचा आकार ३.५ इंचांचा आहे. यामुळे जमीन तयार करणे, बियाणांची निवड करणे, बियाणांवर उपचार करणे आणि यांसारख्या अनेक चांगल्या पिक व्यवस्थापन पध्दतींना योगदान दिले गेले, ज्यामुळे मागच्या वर्षाशी तुलना करता त्यांना मशागतीच्या खर्चामध्ये १२% बचत करण्यात मदत झाली.